Jump to content

राजा तोडरमल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजा तोडर मल या पानावरून पुनर्निर्देशित)

राजा तोडरमल (१० फेब्रुवारी, १५०३[] - ८ नोव्हेंबर, इ.स. १५८९:लाहोर, पाकिस्तान) हे अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री होते. ते अलवर-भरतपूर जवळील हरसाना गावाचे होते. यांनी अकबराच्या कारकिर्दीत प्रथमच करप्रणाली व जमाखर्च यांची सुरुवात केली.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Das, Kumudranjan (1979). Raja Todar Mal. Saraswat Library. pp. 7–8.