राजभाषा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राजभाषा
दिग्दर्शन ज्ञानेश्वर मर्गज
निर्मिती ट्वेंटी सेव्हन डिसेंबर प्रॉडक्शन
कथा ज्ञानेश्वर मर्गज
पटकथा ज्ञानेश्वर मर्गज
प्रमुख कलाकार विशाखा,संदीप कुलकर्णी,किशोर कदम,सुलभा देशपांडे
संवाद ज्ञानेश्वर मर्गज
संगीत कौशल इनामदार
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित निर्माणाधीनराजभाषा हा एक निर्माणाधीन मराठी चित्रपट आहे.यात ३५ भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे.