राची शर्मा
Appearance
राची शर्मा (१४ फेब्रुवारी, २००१ - ) ही भारतीय अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने हिंदी दूरचित्रवाणीमालिकांमध्ये काम करते. कुमकुम भाग्य मध्ये पूर्वी कोहली मल्होत्राच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.