राखीगढी
राखीगढी हे भारतातल्या हरयाणा राज्याच्या हिस्सार जिल्ह्यात, जिल्हा मुख्यालयापासून साधारणपणे ४० कि.मी. अंतरावर असणारे एक ५००० लोकवस्तीचे गाव आहे.तेथे, या गावाशेजारी असलेल्या सुमारे ३५० हेक्टरच्या परीसरात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थोर संशोधक पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे ,डेक्कन कॉलेज पुणे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुरातत्त्वीय उत्खनन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे . सिंधू संस्कृतीच्या ज्ञात असलेल्या आतापर्यंतच्या उत्खननामध्ये सापडलेले सर्वात मोठे महानगर असल्याचे सिद्ध झाले आहे
या उत्खननात सापडलेल्या काही वस्तूंचे कार्बन 14 कालमापन पद्धती नुसार कालखंड ठरवण्यात आला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]लेखक-श्री सुधीर लंके. लेख-'हडप्पा नव्हे, राखीगढी' - लोकमत नागपूर-ई-पेपर-मंथन पुरवणी, पान क्र. ४ व ५ Check |दुवा=
value (सहाय्य). २३/०८/२०१५ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)