राकेश बेदी
Appearance
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | इ.स. १९५६, डिसेंबर १, इ.स. १९५४ नवी दिल्ली | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
| |||
![]() |
राकेश बेदी (जन्म १ डिसेंबर १९५४) हे एक भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेता आहे. मेरा दामाद आणि चष्मेबुद्दूर (१९८१) यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात.[१] चश्मेबद्दूर मधील कामासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार नामांकन मिळाले.
ये जो है जिंदगी (१९८४), श्रीमान श्रीमती (१९९४-९७), येस बॉस (१९९९०२००९), भाभी जी घर पर हैं (२०१५), आणि तारक मेहता का उल्टा चष्मा (१९९९-२००९) यांसारख्या दूरदर्शन मालिकांमध्येही ते दिसले.[२][३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Farooque Sheikh wishes 'Chashme Baddoor' team all the best". The Times of India. 28 February 2013. 27 March 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 March 2013 रोजी पाहिले.
- ^ Like a boss [dramatized adaptation]
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ "A perfect comic timing". Deccan Herald. 17 February 2013. 17 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 March 2013 रोजी पाहिले.
- ^ "Uri is a hit!". Rediff.com. 17 January 2019. 11 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2020 रोजी पाहिले.