रहमत शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रहमत शाह षुर्मताई या पानावरून पुनर्निर्देशित)


रहमत शाह (६ जुलै, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने लेगब्रेक गोलंदाजी करतो.