रशियन हंगामी सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियन हंगामी सरकार
Временное правительство России
Vremennoe pravitelʹstvo Rossii

१५ मार्च इ.स. १९१७नोव्हेंबर इ.स. १९१७  
 
 
ध्वज
राजधानी पेट्रोग्राड
अधिकृत भाषा रशियन
राष्ट्रीय चलन रुबल


रशियन हंगामी सरकारने (रशियन:Временное правительство России) इ.स. १९१७ साली रशियाचा झार दुसरा निकोलाय याची सत्ता गेल्यावर रशियावर काही काळ राज्य केले.