रवी नाईक
Appearance
(रवी सीताराम नाईक या पानावरून पुनर्निर्देशित)
Indian politician | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | सप्टेंबर १८, इ.स. १९४६ फोंडा | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | ऑक्टोबर १४, इ.स. २०२५ | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
रवी सीताराम नाईक (१८ सप्टेंबर, १९४६ - १४ ऑक्टोबर, २०२५) हे एक भारतीय राजकारणी होते. हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Ravi Sitaram Naik(Indian National Congress(INC)):Constituency- PONDA(NORTH GOA) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2021-09-07 रोजी पाहिले.
- ↑ "Know your Neta". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Lucky names Home minister's son: police to question pressman, BJP demands Ravi's resignation". Digital Goa. 2013-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-12-19 रोजी पाहिले.