रवींद्र मंकणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवींद्र लक्ष्मण मंकणी या पानावरून पुनर्निर्देशित)
रवींद्र मंकणी
जन्म रवींद्र मंकणी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट निवडुंग
प्रमुख टीव्ही कार्यक्रम स्वामी, अरे वेड्या मना,बापमाणूस, वृंदावन

रवींद्र लक्ष्मण मंकणी (मे २१, इ.स. १९५६ - ) हा मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेता आहे.

मंकणी व्यवसायाने नागरी अभियंता आहे.