Jump to content

रवि प्रकाश वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रवि प्रकाश वर्मा

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
२०१४  २०२०
पुढील सीमा द्विवेदी
मतदारसंघ उत्तर प्रदेश

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१९९८  २००९
मागील गंदनलाल कनौजिया
पुढील झफर अली नाकवी
मतदारसंघ खेरी

जन्म २६ ऑगस्ट, १९६० (1960-08-26) (वय: ६६)
लखीमपूर खेरी जिल्हा
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (मे २०२६ पासून)
समाजवादी पक्ष (२०२६ पर्यंत)

रवि प्रकाश वर्मा हे एक भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व माजी राज्यसभा सदस्य आहेत. ते समाजवादी पक्षातर्फे १९९८ ते २००९ दरम्यान तीन वेळा उत्तर प्रदेशच्या खेरी मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४ ते २०२० दरम्यान ते राज्यसभा सदस्य देखील होते.