रविंद्र राजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

ठळक मजकूर

रविंद्र चिंतामण कुवेसकर उर्फ रविंद्र राजे. जन्म २४ सप्टेंबर १९८९ मुंबई KEM रुग्णालय

स्वतःची कोणतीही वस्तू दुसऱ्यांना देणे आणि स्वतःसाठी त्या गोष्टीचा हव्यास न बाळगणारा हा मुलगा

घराची तशी बेताची परिस्थिती, मोठा भाऊ, मोठी बहीण घरच्या परिस्थितीमुळे शिकू शकले नाहीत

अशा परिस्थितीत आईने काबाडकष्ट करून राजे याना पदवीधर केले पदवीचे शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेत राजे यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यातूनच त्यांचे समाजा प्रतीचे प्रेम आणि आस्था सर्वाना पाहावयास मिळाली.