रमाकांत आचरेकर
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
रमाकांत आचरेकर (१९३२ - २ जानेवारी २०१९) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
प्रशिक्षकी कारकिर्द[संपादन]
आचरेकरांच्य मार्गदर्शनाखाली तयार झालेले व सध्या खेळत असलेल्या काही खेळाडूंची नावे
- सचिन तेंडुलकर
- बलविंदर संधू
- चंद्रकांत पंडित
- विनोद कांबळी
- प्रवीण आमरे
- अजित आगरकर
- संजय बांगर
- रमेश पोवार
पुरस्कार[संपादन]
फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |