Jump to content

रत्ना सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजकुमारी रत्ना सिंह

कार्यकाळ
२००९ – २०१४
मागील अक्षय प्रताप सिंह
पुढील कुंवर हरिवंश सिंह
कार्यकाळ
१९९९ – २००४
मागील रामविलास वेदांती
पुढील अक्षय प्रताप सिंह
कार्यकाळ
१९९६ – १९९८
मागील अभय प्रताप सिंह
पुढील रामविलास वेदांती

जन्म २९ एप्रिल, १९५९ (1959-04-29) (वय: ६७)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष (२०१९ पासून)
मागील इतर राजकीय पक्ष काँग्रेस (१९९५ ते २०१९)
वडील राजा दिनेश सिंग

राजकुमारी रत्ना सिंह ह्या भारतीय राजकारणी, माजी लोकसभा सदस्य व दिवंगत केंद्रीय मंत्री दिनेश सिंग ह्यांच्या कन्या आहेत. त्या १९९६, १९९९ व २००९ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाकडून तीनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.