रत्नागिरी पर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात केलेल्या समाज सुधारणा , जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निर्मुलन कार्य , हिंदु समाजातील घातक रुढी/ परंपरांवर बेधडक हल्ले याविषयक कार्याचा इतिहास समाविष्ट.