Jump to content

रजत टोकस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रजत टोकस
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१९ जुलै 1991 संपादन
जन्मस्थानMunirka संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1999 संपादन

रजत टोकस (जन्म: १९ जुलै १९९१) हा एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आहे, जो धरम वीर, तेरे लिए, नागिन आणि चंद्र नंदिनी सारख्या दूरदर्शन मालिकांमध्ये दिसला आहे.[] धरती का वीर योद्धा या मालिकेत पृथ्वीराज चौहानची भूमिका[] आणि जोधा अकबर या मालिकेत अकबरची भूमिका साकारण्यासाठी तो सर्वत्र प्रसिद्ध आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "In daily soaps male leads are just onlookers: Rajat Tokas - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. "Prithviraj in a new avatar". द हिंदू. 24 October 2007. 27 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. "Rajat Tokas is Ekta's Akbar - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया.