Jump to content

रकिबुल हसन (जन्म १९८७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रकीबुल हसन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मोहम्मद रकीबुल हसन
जन्म ८ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-08) (वय: ३८)
जमालपूर, बांगलादेश
टोपणनाव निराला
उंची फूट ९ इंच (१.७५ मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा लेग ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ५४) २६ नोव्हेंबर २००८ वि दक्षिण आफ्रिका
शेवटची कसोटी २९ ऑक्टोबर २०११ वि वेस्ट इंडीज
एकदिवसीय पदार्पण (कॅप ८९) ९ मार्च २००८ वि दक्षिण आफ्रिका
शेवटचा एकदिवसीय ११ एप्रिल २०११ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ पदार्पण (कॅप २२) ५ नोव्हेंबर २००८ वि दक्षिण आफ्रिका
शेवटची टी२०आ ३ फेब्रुवारी २०१० वि न्यूझीलंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२००४-२०११ बरीसाल विभाग
२०११–आतापर्यंत ढाका विभाग
२०१२–आतापर्यंत ढाका ग्लॅडिएटर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने ५५ ५० ११७
धावा ३३६ १,३०८ २,६५६ ३,३३९
फलंदाजीची सरासरी १९.७६ २७.८२ ३१.६१ ३४.०७
शतके/अर्धशतके ०/१ ०/८ ४/१२ ३/२३
सर्वोच्च धावसंख्या ६५ ८९ ३१३* १३३
चेंडू ४२ ३९५ ४२
बळी
गोलंदाजीची सरासरी १७.०० ४५.१६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/० १/०
झेल/यष्टीचीत ९/– १८/– ३७/– ३८/–
स्त्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो, २५ नोव्हेंबर २०१३

रकीबुल हसन (রকিবুল হাসান; जन्म ८ ऑक्टोबर १९८७) हा बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो ढाका विभागाकडूनही खेळतो.

संदर्भ

[संपादन]