रंगनाथानंद
Appearance
रंगनाथानंद तथा शंकरन कुट्टी (१५ डिसेंबर, १९०८ - २५ एप्रिल, २००५) हे हिंदू संन्यासी होते. हे रामकृष्ण संघ आणि मिशनचे १३ वे अध्यक्ष होते.
त्यांचा जन्म त्र्र्र्रिक्कूर या त्रिचूर, केरळ जवळील खेड्यामधे झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |