Jump to content

रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम)
मंदिर
ह्याचा भागदिव्य देशम संपादन
धर्मवैष्णव पंथ संपादन
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानतिरुचिरापल्ली संपादन
भौगोलिक गुणक१०°५१′४४″N ७८°४१′२४″E संपादन
स्थापत्यशास्त्रातील शैलीDravidian architecture संपादन
वारसा अभिधानTentative World Heritage Site संपादन
World Heritage criteria(i), (ii), (iii), (v) संपादन
Map
रंगनाथस्वामी

रंगनाथस्वामी मंदिर हे भारताच्या तिरुचिरापल्ली येथील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर रंगनाथ हे भगवान विष्णू यांचे रूप आणि रंगनायकी म्हणजे लक्ष्मीचे रूप यांना समर्पित आहे.[] हे मंदिर तमिळ वास्तुशैलीत बांधले गेले आहे .[]

नालरीय दिव्य प्रबंधम या आपापल्या रचनेत अळवार संप्रदायातील संतांनी या मंदिराचा गौरव केला आहे .[] वैष्णव संप्रदायाचे हे मंदिर अनेक शतकांपासून तेथील पारंपरिक ऐतिहासिक धार्मिक वैशिष्टयांमुळे प्रसिद्ध पावलेले आहे . तमिळ महिन्याच्या २ १ दिवसांमध्ये संपन्न होणाऱ्या मार्गिल या उत्सवासाठी येथे भाविक भेट देतात .

संदर्भ

[संपादन]
  1. Dasa, Sarvasakshi (2023-01-03). Sripad Ramanujacharya (Hindi) (हिंदी भाषेत). Golden Age Media Private Limited. ISBN 978-93-91545-94-9.
  2. Bhakta, Narayana (2010-01-01). Bharat Ke Pavitra Teerthsthal: Bestseller Book by Narayana Bhakta: Bharat Ke Pavitra Teerthsthal (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-88267-99-6.
  3. संत वाणी: नालायिर दिव्य प्रबंधम् : तमिल भाषा के वैष्णव आष्वार संतों का चतुस्सहस्र दिव्य प्रबंध साहित्य (हिंदी भाषेत). Vāṇī Prakāśana. 2010. ISBN 978-93-5000-201-8.