योहान व्हान डेर वाथ
Appearance
(योहानस जेकोबस वॅन डर वाथ या पानावरून पुनर्निर्देशित)
योहानेस योहान याकोबस व्हान डेर वाथ (जानेवारी १०, इ.स. १९७८ - ) हा
दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो.
|