Jump to content

योसा बुसान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योसा बुसान
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वजपान संपादन
स्थानिक भाषेतील नाव与謝蕪村 संपादन
दिलेले नावBuson संपादन
आडनावYosa संपादन
Name in kanaよさ ぶそん संपादन
जन्म तारीख1716 संपादन
जन्मस्थानKema संपादन
मृत्यू तारीख१७ जानेवारी 1784 संपादन
मृत्यूस्थानHeian-kyō संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणहृदयाघात संपादन
चिरविश्रांतीस्थानKonpuku-ji Temple संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाजपानी भाषा संपादन
व्यवसायhaiku poet, लेखक, चित्रकार, calligrapher संपादन
विद्यार्थीMatsumura Goshun संपादन
उल्लेखनीय कार्यSnowclad Houses in the Night, Ten Pleasures संपादन
गट-प्रकारhaiku संपादन
Time periodEdo period संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
योसा बुसान

योसा बुसान अथवा तानिगुची बुसान (१७१६–१७ जानेवारी १७८४) जपानी कवी आणि चित्रकार होते. केवळ बुसान ह्या नावानेही ओळखला जातो. मूळ नाव तानिगुची बुसान.[]

योसा बुसानचा थडगे

सेत्सू प्रांतातील केमा येथे एका संपन्न कुटुंबात त्याचा जन्म झाला. कलेच्या अभ्यासासाठी घराबाहेर पडून त्याने बराच प्रवास केला. हाइकू ह्या काव्यप्रकारावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याने अनेक गुरू केले. १७५१ मध्ये क्योतो येथे व्यावसायिक चित्रकार म्हणून तो काम करू लागला. १७५४ ते १७५७ ही तीन वर्षे त्याने तांगो प्रांतातील योसा येथे काढली. तेथे असतानाच योसा बुसान हे नाव त्याने घेतले. हाइकू ह्या काव्यप्रकाराची जपानी साहित्यातील परंपरा विशेष संपन्न करणाऱ्या मात्सुओ बाशो (१६४४–९४) ह्या श्रेष्ठ जपानी कवीबद्दल त्याला नितांत आदर होता. बुसानच्या कवितेवर त्याच्यातल्या चित्रकाराचा ठसा उमटल्याचे दिसून येते. संपन्न दृश्यात्मकतेचा प्रत्यय हा त्याच्या कवितेचा एक विशेष होय.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. Henry Trubner, Tsugio Mikami, Idemitsu Bijutsukan. Treasures of Asian art from the Idemitsu Collection. Seattle Art Museum, 1981. ISBN 978-0-932216-06-9 p174