Jump to content

योरो (होन्डुरास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(योरो, होन्डुरास या पानावरून पुनर्निर्देशित)

योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती.

या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ कांपोस, ओर्सी. "उन पेब्ला आन फियेस्ता" (स्पॅनिश भाषेत). Revista Hablemos. Archived from the original on February 7, 2012. २०१२-०९-१९ रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)