Jump to content

योजना (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे मासिक भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध केले जाते, मराठी सोबतच हिंदी, इंग्रजी, उर्दू, पंजाबी, गुजराती, बंगाली, असमिया, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम व उडिया या १३ भाषांमधे प्रकाशित होते.