योगेश दत्तात्रय गोसावी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: विश्वकोशीय उल्लेखनियता सिद्ध होत नाही, तातडीने वगळावे

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
योगेश दत्तात्रय गोसावी
योगेश दत्तात्रय गोसावी
जन्म २८ मार्च, १९८१ (1981-03-28) (वय: ३८)
पुणे
इतर नावे योगी, जग्या, वाय. डी. जी .
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार, संवाद लेखक, संकलक, गीतकार, अभिनेता, निर्माता
कारकीर्दीचा काळ २००१ पासून चित्रपटांत व १९९१ पासून नाटकांत कार्यरत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट प्रतिसाद, सॉरी , गडबड गोंधळ
अधिकृत संकेतस्थळ www.ydgfilms.in

योगेश दत्तात्रय गोसावी (२८ मार्च, १९८१) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार, संवाद लेखक, संकलक, गीतकार, अभिनेता व निर्माता आहेत. यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान दिले आहे.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्रतिसाद - द रिस्पॉन्स' या त्यांच्या चित्रपटास दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला.[१], [२] ते जाहिराती व माहितीपट तसेच शैक्षणिक ध्वनिफिती बनवतात. गोसावी त्यांच्या चित्रपटात नेहमी नाते-संबंधावर भाष्य करताना दिसतात. सॉरी हा २०१८ मध्ये प्रदर्शित होणारा चित्रपट त्यांनी स्वतंत्रपणे निर्माण केलेला पहिला चित्रपट असेल. हा चित्रपट हा ७ राज्यांत एकूण ४५ नयनरम्य स्थळांवर व ५ धर्मांच्या सर्वोच्च धार्मिक प्रार्थना स्थळांवर चित्रित झाला असून त्यात २०० पेक्षा अधिक विद्यार्थी काम करत आहेत.[३]

कारकीर्द[संपादन]

गोसावी यांनी वयाच्या ११ व्या वर्षी लहान मुलांच्या नाटकांत कामे केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयात नाटकांचे दिग्दर्शन केले. मोठ्या दिग्दर्शकांकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करून २००७मध्ये त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र दिग्दर्शन केले. त्यांनी त्यानंतर असंख्य जाहिराती, माहितीपट केले. त्यांनी २०१० मध्ये प्रतिसाद - द रिस्पॉन्स हा होमिओपॅथीवरील जगातील पहिला चित्रपट बनविला. [४]. या चित्रपटाला भरपूर प्रेक्षक लाभले.[५], २००८ मध्ये त्यांनी स्वतःची निर्मिती संस्था - वाय. डी. जी. फिल्म्सची स्थापना केली, सुरुवातीच्या काळात कार्यकारी निर्माता म्हणून काम करणारी ही संस्था, पुढे स्वतःच्या बळावर जाहिराती, माहितीपटांची व चित्रपटांची निर्मिती करू लागली.[६],[७],[८] , [९]

चित्रपट[संपादन]

 1. प्रतिसाद - द रिस्पॉन्स (२८ मे २०१०)
 2. सॉरी (२७ जुलै २०१८)
 3. गडबड गोंधळ (अप्रदर्शित)

नामांकने[संपादन]

 1. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - प्रतिसाद - द रिस्पॉन्स
 2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - गडबड गोंधळ (अप्रदर्शित??)
 3. सर्वोत्कृष्ट कथा - सॉरी
 4. सर्वोत्कृष्ट संकलक - सॉरी [१०]

पुरस्कार[संपादन]

 1. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सॉरी
 2. सर्वोत्कृष्ट चित्रपट - सॉरी (निर्माता)
 3. विशेष लक्षवेधी सामाजिक चित्रपट - प्रतिसाद - द रिस्पॉन्स [११]

बाह्य दुवे[संपादन]


 1. ^ विनायक लिमये (06 August 2010). "Pratisaad First Film on Homeopathy ", Hpathy.
 2. ^ 'हिंदुस्थान टाइम्स , (१५ एप्रिल २०१८) ' 'http://paper.hindustantimes.com/epaper/iphone/homepage.aspx#_articlef71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba/waarticlef71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba/f71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba//true'
 3. ^ 'हिंदुस्थान टाइम्स , (१५ एप्रिल २०१८) ' 'http://paper.hindustantimes.com/epaper/iphone/homepage.aspx#_articlef71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba/waarticlef71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba/f71a46f4-f085-428c-8f75-ca0030087fba//true'
 4. ^ 'hpathy.com (17 Aug. 2010) ' 'https://hpathy.com/homeopathy-papers/pratisaad-–-the-first-movie-on-homeopathy/'
 5. ^ "‘प्रत्येक क्षेत्रातील वशिलेबाजी व त्याचे होणारे त्रास (इंग्लिश लेख)’- Yogesh Gosavi". हिंदुस्थान टाइम्स. 4 August 2017 रोजी पाहिले. 
 6. ^ रंग मराठी (६ नोव्हेंबर २०१२). "Gadbad Gondhal Postponed Release ".
 7. ^ https://in.bookmyshow.com/partners/app-global/person/yogesh-dattatraya-gosavi/17721
 8. ^ ' Veethi.com (11 Dec. 2015) ' ' http://www.veethi.com/india-people/yogesh_dattatraya_gosavi-profile-7785-14.htm '
 9. ^ 'महाराष्ट्र टाइम्स (7 Nov. 2010) ' ' http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31829&articlexml=07112017502016 '
 10. ^ 'रंग मैत्र (५ नोव्हे २०१७) ' 'http://www.rangmaitra.com/ambarnath-film-festival/'
 11. ^ 'पुरस्कार विजेते यादी' , "", ‘’IMDB Awards’’.