येवती, वाशिम जिल्हा
Jump to navigation
Jump to search
येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावामध्ये पुरातन काळातील नरशेश्वराचे (महादेवाचे) मंदीर आहे. शेतीच्या अत्पन्नामध्ये हे गाव तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आहे.[ संदर्भ हवा ] व लोकसंख्येच्या सरासरी नुसार ३६०० आहे [ अपूर्ण वाक्य] व गावामध्ये जिल्हयात सर्वात जास्त ट्रॅक्टर आहेत.[ संदर्भ हवा ] हे गाव मराठवाडा व विदर्भ च्या बाऊंड्रीवर[मराठी शब्द सुचवा] आहे.
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे. कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते. |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |