येवगेनी झाम्यातिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

येवगेनी इव्हानोविच झाम्यातिन (रशियन: Евге́ний Ива́нович Замя́тин; १ फेब्रुवारी, इ.स. १८८४ - १० मार्च, इ.स. १९३७) हे विज्ञानकथा आणि राजकीय व्यंगकथा लिहिणारे एक रशियन लेखक होते.