येडेमच्छिंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
येडेमच्छिंद्र 
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Yedemachindra (en); येडेमच्छिंद्र (mr)

येडेमच्छिंद्र हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील गाव आहे.

हे गाव क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्म गाव असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. गावामध्ये क्रांतिसिंहांचा पुतळा असून त्यांच्या नावाचे उच्च माध्यमिक शाळा आहे.