येडशी, उस्मानाबाद तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येडशी हे गाव उस्मानाबाद तालुक्यातील गाव आहे. हे पूर्वी वेदश्री या नावाने प्रचलित होते.[ संदर्भ हवा ] येडशी येथे श्री क्षेत्र रामलिंग हे देवस्थान प्रसिद्ध आहे.तसेच येथे अभायरण्य देखील आहे,यामध्ये प्रामुख्याने मोर,हरिण,कोल्हे,लांडगा हे प्राणी पाहवयास मिळतात.तसेच येथे एक धबधबा आहे .