यू आकाराची दरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लेह परिसरातील यू-आकाराची दरी, लडाख, वायव्य हिमालय.

हे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे.

याचा आकार इंग्रजी U सारखा दिसतो; म्हणून त्यास यू आकाराची दरी असे म्हणतात.