यूरे (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यूएस ५५० रस्त्यावरून दिसणारे यूरे

युरे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. यूरे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या १,००० होती.

यूएस ५५० हा महामार्ग या गावातून जाणारा एकमेव पक्का रस्ता आहे. या प्रदेशाची उंची, हवामान, डोंगर, इ. युरोपमधील स्वित्झर्लंडसारखे असल्याने याला अमेरिकेचे स्वित्झर्लंड म्हणले जाते.