Jump to content

युवा (२००४ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yuva; যুবা; Juva; Yuva; युवा (२००४ चित्रपट); Yuva; ଯୁବା; جوانی; یووا (فلم); युवा; Yuva; Yuva; Yuva; Yuva; Yuva; Yuva; Yuva; Yuva; Yuva; युवा; యువ; 청춘; Yuva; Yuva; Yuva; யுவா; film del 2004 diretto da Mani Ratnam; ২০০৪ সালের ভারতীয় চলচ্চিত্র; 2004-es bollywoodi film; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; película de 2004 dirixida por Mani Ratnam; pel·lícula de 2004 dirigida per Mani Ratnam; 2004 Hindi film by Mani Ratnam; ffilm ddrama llawn cyffro gan Mani Ratnam a gyhoeddwyd yn 2004; ୨୦୦୪ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; film; 2004 Hindi film by Mani Ratnam; cinta de 2004 dirichita por Mani Ratnam; película de Mani Ratnam (2004); pinicla de 2004 dirigía por Mani Ratnam; film från 2004 regisserad av Mani Ratnam; סרט משנת 2004; filme de 2004 dirigit per Mani Ratnam; film uit 2004 van Mani Ratnam; film India oleh Mani Ratnam; 2004 में मनिरत्नम निर्देशित (हिन्दी-भाषी) चलचित्र; ᱒᱐᱐᱔ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; elokuva vuodelta 2004; filme de 2004 dirixido por Mani Ratnam; film sorti en 2004; Film von Mani Ratnam (2004); filme de 2004 dirigido por Mani Ratnam; ୟୁବା
युवा (२००४ चित्रपट) 
2004 Hindi film by Mani Ratnam
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
Performer
वितरण
  • video on demand
वर आधारीत
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. २००४
कालावधी
  • १६० min
मागील.
  • Meenaxi: A Tale of Three Cities
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q1094828
आय.एम.डी.बी. दुवा: tt0382383
विकिडाटावर माहिती संपादित करा

युवा हा २००४ मध्ये मणि रत्नम यांनी लिहिलेला, निर्मित केलेला आणि दिग्दर्शित केलेला हिंदी भाषेतील राजकीय नाट्य चित्रपट आहे. यात अजय देवगण, अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी, करीना कपूर आणि ईशा देओल यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एकाच वेळी तमिळमध्ये आयुथा एझुथु या नावाने चित्रित करण्यात आला होता परंतु देओल वगळता पूर्णपणे वेगळ्या कलाकारांसह. चित्रपटाचे हक्क रेड चिलीज एंटरटेनमेंटकडे आहेत.[]

५० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, युवाने सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (बच्चन) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (मुखर्जी) असे सहा प्रमुख पुरस्कार जिंकले. युवा हा चित्रपट बच्चनसाठी एक मोठा बदल होता.

संगीत

[संपादन]

या चित्रपटामध्ये ए.आर. रहमान यांची सहा गाणी आहेत, ज्यांचे बोल मेहबूब यांनी लिहिले आहेत. "डोल डोल" गाण्याचे रॅप आणि बोल ब्लेझ यांनी लिहिले आहेत.

गाणे गायक लांबी
"धक्का लगा बुक्का" ए.आर. रहमान, कार्तिक, मेहबूब ०४:५६
"खुदा हाफिज" सुनीता सारथी, लकी अली, कार्तिक ०५:०२
"कभी नीम नीम" मधुश्री, ए.आर. रहमान ०४:४९
"डोल डोल" ब्लेझ, शाहिन बदर ०३:५९
"बादल" अदनान सामी, अलका याज्ञिक ०५:२५
"फना" ए.आर. रहमान, सुनिता सारथी, तन्वी ०४:४१

संदर्भ

[संपादन]
  1. "Yuva – Red Chillies Entertainment". www.redchillies.com. 2025-04-23 रोजी पाहिले.