युलिया पुतिंत्सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युलिया पुतिन्त्सेव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

युलिया ॲंतोनोव्ना पुतिंत्सेवा (रशियन:;७ जानेवारी, १९९५:मॉस्को, रशिया - ) ही कझाकस्तानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.

ही २०१२ पर्यंत टेनिसच्या खेळात रशियाचे प्रतिनिधित्व करायची. त्यानंतर ती कझाकस्तानकडून खेळते.