Jump to content

युरोपियन मध्यवर्ती बँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपियन मध्यवर्ती बँक
European Central Bank
युरोपियन बंकेचा लोगो
युरोपियन मध्यवर्ती बँकेचे फ्रॅंकफर्टमधील मुख्यालय
स्थापना १ जून १९९८
मुख्यालय फ्रॅंकफर्ट, जर्मनी
सदस्यत्व
अध्यक्ष
जीन-क्लॉद त्रिशे
चलन
युरो
संकेतस्थळ http://www.ecb.int/

युरोपियन मध्यवर्ती बँक ही युरोपियन संघामधील युरोक्षेत्राची प्रमुख बँक आहे. १७ युरोझोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी युरोपियन मध्यवर्ती बँक ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व बलाढ्य मध्यवर्ती बँकांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]