Jump to content

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ
सार्वजनिक विद्यापीठ, ancient university of Scotland, open-access publisher, विना-नफा संस्था
स्थापना1413 संपादन
मूळ लेबलUniversity of St Andrews संपादन
संलग्नताEuropean University Association संपादन
संस्थापकHenry Wardlaw संपादन
Position held by head of the organizationChancellor of the University of St Andrews संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानFife, St Andrews - Cill Rìmhinn संपादन
Historic countyFife संपादन
भौगोलिक गुणक५६°२०′२८″N २°४७′३५″W संपादन
सदस्यताORCID, Jisc, Digital Preservation Coalition, European University Association, University and College Union संपादन
Child organization or unitReformation Studies Institute, University of St Andrews संपादन
Owner ofMacTutor History of Mathematics archive, Agnes Blackadder Hall, Deans Court, St Regulus Hall, John Burnet Hall संपादन
मुख्यालयाचे स्थानFife संपादन
Language usedइंग्लिश भाषा संपादन
IPv4 routing prefix138.251.0.0/16 संपादन
IPv6 routing prefix2001:630:35::/56, 2001:630:140::/48 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://st-andrews.ac.uk संपादन
Terms of service URLhttps://www.st-andrews.ac.uk/terms संपादन
History of topichistory of the University of St Andrews संपादन
API endpoint URLhttps://idp.st-andrews.ac.uk/shibboleth संपादन
Map

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रुझ (स्कॉट्स: University o St Andras; युनिव्हर्सिटी ओ सेंट आंड्रास, स्कॉटिश गेलिक: Oilthigh Chill Rìmhinn;ओलिथाय चिल रिम्हिन[] नावापुढील पदव्यांमध्ये St And असे संक्षिप्त रूप वापरले जाते[a]) हे स्कॉटलंडमधील सेंट अँड्रुझ शहरातील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. हे स्कॉटलंडमधील चार प्राचीन विद्यापीठांपैकी सर्वात जुने आणि ऑक्सफर्डकेंब्रिज विद्यापीठांनंतर इंग्लिशभाषक जगातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आहे. याची स्थापना १४१३ मध्ये झाली. आव्हियाँच्या पोप बेनेडिक्ट १३व्याने ऑगस्टिनियन पाद्र्यांच्या एका लहान गटाला पोपचे फर्मान देउन येथे पाठवले होते. ग्लासगो, अ‍ॅबर्डिन आणि एडिनबरा विद्यापीठांसह सेंट अँड्रुझ हे १८ व्या शतकातील स्कॉटिश प्रबोधनाचा एक भाग होते.

सेंट अँड्रुझ विद्यापीठात तीन महाविद्यालये आहेत — युनायटेड कॉलेज (सेंट साल्व्हेटर्स आणि सेंट लिओनार्ड्स कॉलेजांचे एकत्रीकरण), सेंट मेरीझ कॉलेज आणि सेंट लेओनार्ड्स कॉलेज. यामध्ये चार विद्याशाखांमध्ये १८ शैक्षणिक शाळा आहेत.[] हे विद्यापीठ शहरात विखुरलेल्या ऐतिहासिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या इमारतींमध्ये पसरलेले आहे. शैक्षणिक वर्ष मार्टिनमास आणि कॅंडलमास अशा दोन सत्रांत विभागलेले असते. प्रत्येक शैक्षणिक सत्रादरम्यान या शहराच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त लोक एक तर विद्यापीठाचे कर्मचारी असतात किंवा विद्यार्थी असतात.[] येथील विद्यार्थी वर्ग हा रेझिन वीकेंड, मे डीप आणि विशिष्ट शैक्षणिक पोशाख घालणे यांसारख्या प्राचीन परंपरा जपण्यासाठी ओळखला जातो.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Oilthigh Chill Rìmhinn". Am Faclair Beag. 14 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-08-25 रोजी पाहिले.
  2. "University of St Andrews: Governance". University of St Andrews. 8 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2014 रोजी पाहिले.
  3. "The University today". 1 June 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 January 2013 रोजी पाहिले.
  4. "The low-down on our traditions". 2 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 January 2013 रोजी पाहिले.
  1. लॅटिन भाषा 'Sancti Andreae' वरून
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.