Jump to content

उनिव्हर्सिता दि पिसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युनिव्हर्सिटी ऑफ पिसा या पानावरून पुनर्निर्देशित)

पिसा विद्यापीठ (इटालियन: Università di Pisa) हे इटलीतील तोस्काना प्रांतातल्या पिसा या गावी असलेले विद्यापीठ आहे. सप्टेंबर ३, इ.स. १३४३ रोजी पोप क्लेमेंट सहावा याच्या हस्ते हे विद्यापीठ स्थापले गेले.

बाह्य दुवे[संपादन]