Jump to content

युट्रेख्टचा तह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युट्रेख्टचा तह स्पेनच्या आधिपत्याखालील उत्तर नेदरलँड्सच्या प्रांतांचे एकीकरण करून नेदरलंडमध्ये समाविष्ट करण्यासाठी केला गेला.

यावर नेदरलँड्स, झीलंड, युट्रेख्टचा भाग व ग्रोनिंगेन या प्रांतांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या