Jump to content

यारोस्लॉ कझिन्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यारोस्लॉ कझिन्स्की
मानव
ह्याचा भागJarosław Kaczyński and Lech Kaczyński संपादन
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वपोलंड संपादन
स्थानिक भाषेतील नावJarosław Kaczyński संपादन
जन्म-नावJarosław Aleksander Kaczyński संपादन
दिलेले नावJarosław, Aleksander संपादन
आडनावKaczyński संपादन
टोपणनावStanisław Staszek संपादन
जन्म तारीख१८ जून 1949 संपादन
जन्मस्थानवर्झावा संपादन
वडीलRajmund Kaczyński संपादन
आईJadwiga Kaczyńska संपादन
भावंडेलेख काचिन्स्की संपादन
कुटुंबHouse of Kaczyński संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषापोलिश भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, अभिनेता, कायदेपंडित, trade unionist संपादन
नियोक्ताUniversity of Warsaw, University of Białystok, Warsaw University Library, Tygodnik Solidarność संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाFaculty of Law and Administration, University of Warsaw, 33 Liceum im. M. Kopernika, Warsaw, XLI Liceum Ogólnokształcące im. Joachima Lelewela w Warszawie संपादन
शैक्षणिक पदवीdoctorate संपादन
Doctoral advisorStanisław Ehrlich संपादन
कर्मस्थळवर्झावा संपादन
राजकीय पक्षाचा सभासदPrawo i Sprawiedliwość, Centre Agreement – Polish Union, Movement for Reconstruction of Poland संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
Partner in business or sportलेख काचिन्स्की संपादन
सदस्यताNiezależny Samorządny Związek Zawodowy "Solidarność", Solidarity Citizens' Committee संपादन
पुरस्कारSt. George's Order of Victory, Order of Prince Yaroslav the Wise, 2nd class, Wprost Person of the Year, Wprost Person of the Year संपादन

यारोस्लॉ अलेक्सांदर कझिन्स्की (१८ जून, १९४९:वर्झावा, पोलंड - ) हे पोलंड माजी पंतप्रधान आणि उपपंतप्रधान आहेत. हे प्रावो इ स्प्राविएद्लिशोश्च (कायदे आणि सुव्यवस्था) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी आपले कायद्याचे शिक्षण वर्झावा विद्यापीठातून पूर्ण केले. तरुण वयात त्यांनी त्यांचे जुळे बंधू लेक कझिन्स्की यांच्यासोबत एका पोलिश चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी कम्युनिस्ट राजवटीविरुद्धच्या विविध चळवळींमध्ये आणि सॉलिडॅरिटी ट्रेड युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

कझिन्स्की भावंडांनी २००१मध्ये प्रावो इ स्प्राविएद्लिशोश्च पक्षाची स्थापना केली. त्यांनी जुलै २००६ ते नोव्हेंबर २००७ या काळात पोलंडचे पंतप्रधान म्हणून काम केले. त्याच वेळी त्यांचे जुळे भाऊ राष्ट्राध्यक्ष होते. २०१५ ते २०२३ या काळात त्यांच्या पक्षाची सत्ता असताना, पंतप्रधान पदावर नसतानाही त्यांनी देशाच्या प्रमुख धोरणांवर आणि राजकीय निर्णयांवर मजबूत पकड ठेवली होती. या काळात त्यांनी उपपंतप्रधान म्हणूनही काही काळ जबाबदारी सांभाळली.

२०२३ मधील संसदीय निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला बहुमत गमावावे लागले आणि पोलंडमध्ये विरोधी पक्षांचे युती सरकार स्थापन झाले. सत्ता गमावल्यानंतर कझिन्स्की संसदेत विरोधी पक्षनेते पदावर आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]