Jump to content

यानिना विकमायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यानिना विकमायर
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
वास्तव्य मोनॅको
जन्म २० ऑक्टोबर, १९८९ (1989-10-20) (वय: ३४)
लीयर, ॲंटवर्प, बेल्जियम
उंची १.८३ मी
सुरुवात इ.स. २००४
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत २,०२०,७०८
एकेरी
प्रदर्शन २४२ - ११३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १२ (१९ एप्रिल २०१०)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन ४थी फेरी (२०१०)
फ्रेंच ओपन ३री फेरी (२०१०, २०११)
विंबल्डन ४थी फेरी (२०११)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२००९)
दुहेरी
प्रदर्शन ६९ - ४८
शेवटचा बदल: मार्च २०१२.


यानिना विकमायर (फ्रेंच: Yanina Wickmayer) ही एक बेल्जियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००४ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या विकमायरने २००९ यू.एस. ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली होती. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत ३३व्या स्थानावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]