याट एअरवेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
याट एअरवेज
Jat Airways logo.svg
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट)
उड्डाणांची सुरूवात १ एप्रिल १९४७ (याट युगोस्लाव्ह एअरलाइन्स)
बंद २६ ऑक्टोबर २०१३ (एअर सर्बियामध्ये रूपांतर)
हब बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या १७
मुख्यालय बेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळ http://www.jat.com
याट एअरवेजचे फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे बोइंग ७३७ विमान

याट एअरवेज (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एअरवेज ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एअरवेजची पुनर्रचना करून एअर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]