यश (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यश
जन्म नवीनकुमार गौडा
८ जानेवारी, १९८६ (1986-01-08) (वय: ३६)
हसन जिल्हा, कर्नाटक
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ - चालू
भाषा कन्नड
पत्नी राधिका पंडित
अपत्ये

नवीनकुमार गौडा, अर्थात यश, (८ जानेवारी १९८६ (1986-01-08)) हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आहे. त्याने इ.स. २००८ साली मोगिना मनासू या कानडी चित्रपटातून चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले. त्यानंतर राधिका हा त्यांचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला.

बाह्य दुवे[संपादन]