Jump to content

यश राज फिल्म्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yash Raj Films (es); یَش راج فِلمٕز (ks); یاش راج فیلمز (azb); Yash Raj Films (de); Yash Raj Films (ga); Yash Raj Films (hy); 雅什-拉吉影片公司 (zh); यशराज फिल्म्स (ne); ヤシュ・ラージ・フィルム (ja); Yash Raj Films (sv); यश राज फ़िल्म्स (hi); Yash Raj Films (fi); য়শ ৰাজ ফিল্মছ (as); Yash Raj Films (cs); Yash Raj Films (it); যশ রাজ ফিল্মস (bn); Yash Raj Films (fr); यशराज फिल्म्स (mr); ୟଶ ରାଜ ଫିଲ୍ମସ (or); یش راج فلمز (ur); Yash Raj Films (ms); Yash Raj Films (ca); Yash Raj Films (id); Yash Raj Films (nn); Yash Raj Films (nb); Yash Raj Films (nl); Yash Raj Films (en); यश राज फिल्म्स (mai); Yash Raj Films (ru); یاش ڕاج فیلمز (ckb); Yash Raj Films (gl); ياش راج فلم (ar); یاش راج فیلمز (fa); 야시 라지 필름스 (ko) compañía cinematográfica india (es); インドの映画製作会社 (ja); studio de cinéma indien fondé en 1970 (fr); ১৯৭০ চনত প্ৰতিষ্ঠা কৰা ভাৰতীয় চলচ্চিত্ৰ ষ্টুডিঅ' (as); ভারতীয় বিনোদন সংস্থা (bn); Indian film studio founded 1970 (en); Filmproduktionsgesellschaft (de); भारतीय चलचित्र निर्माण र वितरण कम्पनी (ne); Indian film studio founded 1970 (en); شركة إنتاج هندية (ar); 50esimo canale con piu iscritti al mondo (it); 1970 yılında kurulan Hint film yapım ve dağıtım şirketi (tr) YRF (en); YRFエンターテインメント (ja); YRF (es); ୟଶରାଜ ଫିଲ୍ମସ (or)
यशराज फिल्म्स 
Indian film studio founded 1970
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारfilm production company
स्थान भारत
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
स्थापना
  • इ.स. १९७०
अधिकृत संकेतस्थळ
Map१९° ०८′ ०४.७६″ N, ७२° ५०′ ०३.२″ E
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

यशराज फिल्म्स ही एक भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे ज्याची स्थापना चित्रपट निर्माते यश चोप्रा यांनी १९७० मध्ये केली होती. २०१२ पासून, त्याचे नेतृत्व त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा करत आहे. कंपनी मुख्यत्वे हिंदी चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करते.[]

२००५ मध्ये चोप्राने मुंबईत स्टुडिओ देखिल बांधला व २००६ मध्ये पहिला चित्रपट हा फना होता. तेव्हापासून, YRF स्टुडिओमध्ये अनेक उल्लेखनीय चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे, ज्यात कभी अलविदा ना कहना (२००६), दोस्ताना (२००८), वॉन्टेड (२००९), ३ इडियट्स (२००९), दबंग (२०१०), बॉडीगार्ड (२०११), रा. वन (२०११), अग्निपथ (२०१२), चेन्नई एक्सप्रेस (२०१३), आणि पी.के. (२०१४) सामिल आहे. हा स्टुडिओ सहा मजल्यांचा असून तो २० एकरात पसरलेला आहे. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनसाठी १० का दम आणि कौन बनेगा करोडपती, तसेच क्या आप पांचवी पास से तेज हैं? , कॉफी विथ करण , आणि सत्यमेव जयते स्टार इंडियासाठी येथे चित्रीत होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Producers Who Scored at the Box Office". Forbes India (इंग्रजी भाषेत). 5 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "YRF Studios". Yash Raj Films. 9 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 May 2010 रोजी पाहिले.