मॉरिस एडु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मौरीस एडु या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मॉरिस एडु

एडु मॉरिस एडु, ज्युनियर (इंग्लिश: Edu Maurice Edu, Jr.; जन्म: १८ एप्रिल १९८६, फोंटाना, कॅलिफोर्निया) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. सध्या एडु इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबसाठी फुटबॉल खेळतो. एडु अमेरिका फुटबॉल संघाचा देखील सदस्य आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.