Jump to content

साहिबजादा अजित सिंह नगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोहाली जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

साहिबजादा अजित सिंह नगर जिल्हा (जुने नाव:मोहाली जिल्हा) हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मोहाली येथे आहे.