मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्हा
Appearance
मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्हा
| स्थापना | १ सप्टेंबर 2022 |
|---|---|
| देश | भारत |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | Durg division |
| भौगोलिक गुणक | २०°३४′५२″N ८०°४४′४२″E |

मोहला-मानपूर-अंबागढ चौकी जिल्हा, [१] ज्याचे जिल्हा मुख्यालय मोहला येथे आहे, हा भूपेश बघेल यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी घोषित केलेल्या भारतातील छत्तीसगढ राज्यातील चार नवीन जिल्ह्यांपैकी एक आहे. हा तेव्हाच्या राजनांदगांव जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला होता.[२][३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Chhattisgarh gets 29th district in the form of Mohla-Manpur-Ambagarh Chowki". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-09-02. 2022-11-22 रोजी पाहिले.
- ↑ "Chhattisgarh Cm Bhupesh Baghel Announces Four New Districts And 18 Tehsil Independence Day - एलान: स्वतंत्रता दिवस पर सीएम भूपेश बघेल ने की घोषणा, छत्तीसगढ़ में बनेंगे चार नए जिले और 18 तहसील - Amar Ujala Hindi News Live". amarujala.com. 2021-09-02 रोजी पाहिले.
- ↑ "4 New Districts, 18 Tehsils In Chhattisgarh: Chief Minister Bhupesh Baghel". ndtv.com. 2021-09-02 रोजी पाहिले.
- ↑ "Chhattisgarh to have 4 new districts, says CM Bhupesh Baghel on Independence Day". The Economic Times. 2021-09-02 रोजी पाहिले.
- ↑ "Chhattisgarh CM Bhupesh Baghel announces 4 new districts, 18 tehsils - India News". indiatoday.in. 2021-09-02 रोजी पाहिले.