मोहन जोशी हाजीर हो!
Appearance
1984 film by Saeed Akhtar Mirza | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार |
| ||
| निर्माता |
| ||
| दिग्दर्शक |
| ||
| प्रमुख कलाकार |
| ||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
मोहन जोशी हाजीर हो! हा १९८४ चा हिंदी कलापट आहे, जो सईद अख्तर मिर्झा यांनी बनवला होता. हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या समांतर चित्रपट काळात आधारित होता.[१]
हा चित्रपट न्यायव्यवस्थेवर एक विनोदी व्यंगचित्र आहे, जिथे खटले दशके रेंगाळतात, जिथे वादी एकतर मरतात किंवा आशा आणि पैसा गमावतात, तर भ्रष्ट वकिलांशी असलेल्या त्यांच्या संगनमतामुळे भ्रष्ट लोक मोकाट सुटतात.
कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी १९८४ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या चित्रपटाला मिळाला. चित्रपटाच्या कथेसाठी सुधीर मिश्रा यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.
कलाकार
[संपादन]- नसीरुद्दीन शाह - वकिल मलकानी
- भीष्म साहनी - मोहन जोशी
- दीना पाठक - जोशीच्या पत्नी
- दीप्ती नवल
- मोहन गोखले
- रोहिणी हट्टंगडी - वकिल
- पंकज कपूर - प्रमोटर
- अमजद खान - कुंदन कपाडिया, जमीनदार
- सतीश शहा - वकील
संदर्भ
[संपादन]- ^ Mohan Joshi Hazir Ho! One Hundred Indian Feature Films: An Annotated Filmography, by Shampa Banerjee, Anil Srivastava. Taylor & Francis, 1988. आयएसबीएन 0-8240-9483-2. page 123.