मोहनतारा पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहनतारा पाटील या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी इंग्लिश पुस्तकांची मराठीत अनुवादही केले आहेत.

पुस्तके[संपादन]

  • द अदर साईड ऑफ मिडनाईट (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - सिडने शेल्डन)
  • डॅडी (स्वैरअनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - डॅनिएल स्टील)
  • तेथे गरुड उतरला (अनुवादित ैतिहासिक कादंबरी; मूळ इंग्रजी-The Eagle has landed .. Book on Attempt of Churchil's Assassination; लेखक - जॅक हिगिन्स)
  • शिखर (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक -आयन रँड)