मोरा दिफ्लु नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोरा दिफ्लु नदी भारताच्या असम राज्यातील छोटी नदी आहे. ही नदी कर्बी आँगलाँग टेकड्यांमध्ये उगम पावून काझीरंगा अभयारण्यातून वाहते व दिफ्लु नदीस मिळून पुढे ब्रह्मपुत्र नदीत विलीन होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.