मोनो काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मोनो काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
मोनो सरोवर

मोनो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिजपोर्ट येथे आहे.[१][२]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,१९५ इतकी होती.[३]

या काउंटीची रचना १८६१मध्ये झाली. या काउंटीला येथील मूळ रहिवासी असलेल्या मोनो जमातीचे नाव दिलेले आहे. हेच नाव येथील सरोवरालाही दिलेले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Mono County General Information". Archived from the original on 2007-12-22. 2007-11-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Mono County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.