मोठा लावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indian sporting birds (1915) (14727644196)

मोठा लावा, खडक्या बटेर, कटाणी लावा, बटेर घोटी लावा, डूरी, अरुण लावा (इंग्लिश: Grey Quail; हिंदी:गुरगंज) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने भुंड्या कावडी एवडा असतो . त्याच्या शरीराचा रंग बदामी उदी असतो . त्यावर फिक्कट काड्या तसेच काळ्या तांबूस चकत्या व पट्टे असतात नराच्या गळ्यावर नांगराच्या आकाराची खून असते . मादीला हे चिन्ह नसते . जोडीने किंवा थव्याने राहतात .

वितरण[संपादन]

हे पक्षी पाकिस्तानच्या वायव्य भागात असतात व भारतात मोसमी स्थलांतर करतात.

निवासस्थाने[संपादन]

कुरणे आणि शेते

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली