मॉरिसियो व्हिक्तोरिनो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉरिसियो बेर्नार्दो व्हिक्तोरिनो दान्सिलो

मॉरिसियो बेर्नार्दो व्हिक्तोरिनो दान्सिलो (११ ऑक्टोबर, इ.स. १९८२:मॉंटेव्हिडिओ, उरुग्वे - ) हा उरुग्वेचा ध्वज उरुग्वेकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.