Jump to content

मॉन्टी शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉन्टी शर्मा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावMonty संपादन
आडनावSharma संपादन
जन्म तारीख१७ एप्रिल 1970 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायmusic director, संगीतकार, संगीतकार संपादन
निवासस्थानमुंबई संपादन
Related categoryCategory:Films scored by Monty Sharma संपादन

मॉन्टी शर्मा (जन्म: १७ एप्रिल १९७०, मुंबई) हा भारतातील एक संगीतकार आहे जो बॉलीवूडसाठी संगीत देतो. तो ब्लॅक (२००५), राम-लीला (२०१३) साठी पार्श्वसंगीतकार आणि सावरिया (२००७) साठी संगीत दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय आहे.[] तो संगीतकार मिथूनचा चुलत भाऊ आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीमधील प्यारेलाल शर्माचा पुतण्या आहे.

पुरस्कार

[संपादन]
जिंकले
नामांकित

संदर्भ

[संपादन]
  1. Reshma Kelkar Dabholkar (28 Feb 2011). "Monty Sharma follows Vishal Bhardwaj". द टाइम्स ऑफ इंडिया. 25 September 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 Feb 2012 रोजी पाहिले.